Bhumi Pednekar\'s Birthday Bash: अभिनेत्री भूमी पेडणेकर च्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

2021-07-19 3

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपला वाढदिवस रविवारी कुटुंब आणि जवळच्या मित्र मैत्रिणींसह मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. पाहूयात त्या क्षणाचे काही खास फोटो.

Free Traffic Exchange